बातम्या

आदित्य ठाकरे आज भरणार उमेदवारी अर्ज

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे उद्या (गुरुवार) वरळी विधानसभा मतदारसंघातून मोठं शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज भरताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेनेचे नेते उपस्थित राहणार आहेत.

आदित्य ठाकरे यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. महायुतीचे एकप्रकारे शक्तिप्रदर्शनच आदित्य ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज भरताना केलं जाणार आहे. 


आदित्य ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा मार्ग :

१) लोअर परळ येथील 'शिवालय' शिवसेना शाखा येथून आदित्य ठाकरे उमेदवारी अर्ज भरायला निघणार. 
२) गणपतराव कदम मार्ग
३) श्री राम मिल 
४) बीडीडी चाळ 
५) शिवराम अमृतवार मार्ग
६) बनसोडे मार्ग
७) भागोजी वाघमारे मार्ग
८) देवरूखकर मार्ग
९) बीडीडी चाळ क्रं. ६१ आणि ४० 
१०) भोसले मार्ग
११) वरळी नाका
१२) डाँ. ई मोझेस मार्ग
१३ बीएमसी इंजिनियरींग हब
१४ )  बीएमसी इंजिनियरिंग हबच्या तळ मजल्यावरील निवडणुक कार्यालयात उमेदवारी अर्ज भरणार.


Web Title: Aditya Thackeray will File Nomination Form  today Maharashtra Vidhan Sabha 2019

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharashiv News : धाराशिवमध्ये १६ बालकांना इंजेक्शनची रिअॅक्शन; ताप, उलटीमुळे हैराण

Special Report : Pune Lok Sabha | भाजपची हॅट्रीक की कॉंग्रेसचं कमबॅक?

Rohit Pawar News | बारामतीच्या प्रचारातील व्हिडीओ व्हायरल, प्रचाराचे पैसे न दिल्याचा आरोप

Poha Idli : सकाळी नाश्त्यात बनवा पोहा इडली; जाणून घ्या रेसिपी

Today's Marathi News Live : महायुतीचा पालघरमधील तिढा सुटला

SCROLL FOR NEXT